"युआन श्वांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख ह्युएन-त्सांग वरुन ह्युएनत्संग ला हलविला
सामान्य बदल, replaced: → using AWB
ओळ १:
'''ह्युएन-त्सांग''' ([[चिनी भाषा|चिनी]]: 玄奘) (इ.स.६०३ - इ.स. ६६४) हा एक [[चीन|चिनी]] विद्वान होता. ज्ञानाच्या आणि योग्य गुरूच्या शोधात तो भारतात आला. त्याचा जन्म चीनमधील [[हुनान]] या प्रांतात झाला. वयाच्या तेराव्या वर्षी त्याने [[बौद्ध|बौद्ध धर्माची]] दिक्षा घेतली. यानंतर ज्ञानाच्या आणि योग्य गुरूच्या शोधात त्याने चीन पालथा घातला परंतु त्याचे समाधान न झाल्याने त्याने भारतात येण्याचे ठरवले.
 
भारतातही त्याने सर्वत्र प्रवास केला. काश्मिरपासून [[तक्षशिला]], [[मथुरा]],[[वाराणसी|काशी]], कपिलवस्तू,[[पाटलीपुत्र]],[[नालंदा]] अशा अनेक ठिकाणी त्याने वास्तव्य केले. याकाळात त्याने [[वेद]], भाषा, [[व्याकरण]],[[आयुर्वेद]],तत्त्वज्ञान अशा अनेक विषयांचा सखोल अभ्यास केला. इ.स.६४५ मध्ये तो चीनला परत गेला.
ओळ ५:
== बाह्य दुवे ==
* [http://mr.upakram.org/node/3300 ह्युएन त्सांगचा महाराष्ट्र - माहिती थोडी, प्रश्न जास्त! -भाग 1 व २]
 
[[वर्ग:चिनी विद्वान]]
[[वर्ग:इतिहास]]
[[वर्ग:भारत]]
 
 
 
[[ml:ഷ്വാന്‍ ത്സാങ്]]