"पुडुचेरी (केंद्रशासित प्रदेश)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Pushkar Pande (चर्चा | योगदान) |
Abhinavgarule (चर्चा | योगदान) सामान्य बदल, replaced: → using AWB |
||
ओळ २८:
|संकेतस्थळ = www.pondicherry.nic.in
|संकेतस्थळ_नाव =पुदुच्चेरीचे संकेतस्थळ
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = हो
|स्वयंवर्गित = हो
}}
'''पुडुचेरी''' हे [[भारत]]ातील सात [[केंद्रशासित प्रदेश]]ांपैकी एक आहे. याचे [[क्षेत्रफळ]] ४,७९ चौ.किमी. आहे. पुडुचेरी ची [[लोकसंख्या]] १२,४४,४६४ एवढी आहे. [[तामिळ]] व [[फ्रेंच]] ह्या येथील प्रमुख [[भाषा]] आहेत. [[तांदुळ]] व [[ज्वारी]] ही पुडुचेरीतील प्रमुख [[पिक]]े आहेत. येथील [[साक्षरता]] ८६.५५ टक्के आहे.
==भूगोल==
==जिल्हे==
पुडुचेरीत [[पुडुचेरी जिल्हा|पुडुचेरी]], [[कोराईकल]], [[माहे]] व [[यानम]] हे ४ जिल्हे आहेत.
{{भारतीय राज्ये}}
|