"बारा मावळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो clean up, replaced: → (4) using AWB
ओळ १:
१. [[आंदर मावळ]]: या भागातून आंध्र नदी उगम पावते व वाहते, म्हणून या प्रदेशाला आंदर मावळ म्हणतात. आंदर मावळातली गावे : आंबळे, इंगळूण, उकसाण, कचरेवाडी, करंजगाव, कल्हाट, कशाळ, कांब्रे, कांब्रेनामा, किवळे, कुणे-अनसुटे, कुसवली, कुसूर, कोंडिवडे अमा, कोंडिवडे नामा, खांड(खांडी), गोवित्री, घोणशेत, जाधववाडी, जांभवली, टाकवे बुद्रुक, डाहूली, थोराण, नवलाख उंबरे, नागाथली, नाणे, निगडे, निळशी, पवळेवाडी, पाले, पिंपरी, फळणे, बधलवाडी, बेलज, बोरवली, ब्राम्हणवाडी, भाजगाव, भोयरे, मंगरूळ, माऊ, माळेगाव खुर्द, माळेगाव बुद्रुक, मिंडेवाडी, मोरमारवाडी(मोरमारेवाडी), राकसगाव, वडिवळे, वडेश्वर, वहाणगाव, वळवंती, वाउंड, शिरदे, शिरे, सावळा, सोमवडी, वगैरे.
 
२. [[कानद खोरे]]
 
३. [[कोरबारसे मावळ]]
 
४. [[गुंजन मावळ]]
ओळ २१:
११.[[वळवंड खोरे]]
 
१२.[[हिरडस मावळ]]
 
[[वर्ग:महाराष्ट्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बारा_मावळ" पासून हुडकले