"तुषार आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १२:
==तुषारने संगीत दिलेली अन्य गाणी ==
हॉलीवूडच्या एका चित्रपटासाठीही तुषारने ‘ख्रिसमस साँग’ लिहिले. ‘एमटीव्ही’वरील युवकांसाठी असलेल्या एका रिअ‍ॅलिटी शोसाठी (द चॅलेंज) सध्या (इ.स.२०१५) तो काम करतो आहे. ‘युके’ (आयटीव्ही) नेटवर्कवर सेलिब्रेटी शेफ अ‍ॅडम रिचमन यांचा सहभाग असलेल्या ‘बीबीक्यू चॅम्प’या कुकिंगविषयक रिअ‍ॅलिटी शोच्या काही भागांचे संगीतही त्याचे होते. ‘एनबीसी’वरील ‘बिगेस्ट लुझर यूएसए’ या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोच्या १७ व्या पर्वासाठीही तुषारनेच संगीत दिले.
 
==सोशल मीडियावर क्रिस ब्राऊन==
पॉप संगीताची आवड असलेल्या तरुणांमध्ये क्रिस ब्राऊन हे नाव लोकप्रिय आहे. ‘ट्विटर’ आणि ‘फेसबुक’सारख्या सोशल मीडियावरही क्रिस ब्राऊन तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. ‘ट्विटर’ आणि ‘फेसबुक’वर क्रिस ब्राऊनचेेे अनुक्रमे दीड कोटी फॉलोअर्स व चार कोटी चाहते आहेत. मात्र सध्या त्याचे जे गाणे त्याच्या चाहत्यांच्या ओठावर रुळले आहे त्याचे श्रेय मराठमोळ्या तुषार आपटे या तरुणाने केलेल्या कामाला आहे. तुषारचे संगीत, त्याच्या शब्दांची किमया याची साथ क्रिसच्या ‘झीरो’ या गाण्याला मिळाल्याने ते अधिक लोकप्रिय ठरले आहे.