"उपेंद्रकिशोर राय चौधरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''उपेंद्रकिशोर रॉयचौधरी'''(बंगाली : উপেন্দ্রকিশোর রায়চৌধুরী जन्म: १२ मे १८६३, मृत्यू : २० डिसेंबर १९१५) हे प्रसिद्धएक बंगाली लेखक, समाजसुधारक, मुद्रक, संगीतकार, [[भारतीय छपाईतंत्र |भारतीय छपाईतंत्रा]]त महत्त्वाचे बदल घडवून आणणारे तंत्रज्ञ आणि उद्योजक होते. ते उपेंद्रकिशोर रे (উপেন্দ্রকিশোর রায়) या नावानेही ओळखले जात होते. त्यांचे वडील [[द्वारकानाथ गांगुली]] हे बंगालमधील [[ब्राह्मो समाज |ब्राह्मो समाजा]]चे अनुयायी होते. उपेंद्रकिशोर हे बंगाली लेखक [[सुकुमार रे]] यांचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते [[सत्यजित रे]] यांचे आजोबा होत.होते.<ref>https://en.wikipedia.org/wiki/Upendrakishore_Ray_Chowdhury</ref>
 
==संदर्भ==