"विनायक विश्वनाथ पेंडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
छो (ज ने लेख विश्वनाथ विनायक पेंडसे वरुन अप्पा पेंडसे ला हलविला)
No edit summary
{{गल्लत|अप्पा पेंडसे (पत्रकार)}}
डॉ. विनायक विश्वनाथ ऊर्फ अप्पा पेंडसे (जन्म : १७ ऑगस्ट, इ.स. १९१६; मृत्यू : १९ ऑगस्ट, इ.स. १९८३) ) हे एक दूरदृष्टी असलेले देशप्रेमी शिक्षणतज्‍ज होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असलेले अप्पा पेंडसे हे पीएच.डी पदवी धारण करणारे, संगीत आणि वेदान्त या दोघांतही रस असणारे तत्त्वज्ञ, लेखक, पत्रकार आणि मनात क्रांतिकारी विचार बाळगणारे आदर्शवादी कार्यकर्ते होते.
 
स्वामी श्रद्धानंदांची एका माथेफिरू माणसाने हत्या केल्यानंतरापण श्रद्धानंदांची जागा घ्यायची असे अप्पा पेंडसे यांनी वयाच्या १०व्या वर्षी ठरवले.
५७,२९९

संपादने