"लिंग गुणोत्तर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सूत्र व संख्या मांडणी
खूणपताका: असभ्यता ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: असभ्यता ?
ओळ ३:
|-
|valign="top"|
{{Legend|#E66771|देश जेथे '''स्त्रिया''' अधिक व पुरूष कमी आहेत. असे देश}}
{{Legend|#7CFC00|देश जेथे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण सारखे आहे. असे देश}}
{{Legend|#318CE7|देश जेथे '''पुरूष''' अधिक व स्त्रिया कमी आहेत. असे देश}}
{{Legend|Grey|माहिती उपलब्ध नाही. असे देश}}
|}]]
'''लिंग गुणोत्तर''' (Sex ratio) हे [[लोकसंख्या|लोकसंख्येमधील]] [[पुरुष]] व [[स्त्री]]यांचे [[गुणोत्तर]] आहे. जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण १:१ असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते.<br />
:भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-sex-ratio-problematic-2954477.html |शीर्षक=लिंग-गुणोत्तरात भारत मागे, अल्टरनेटिव्हआल्टरनेटिव्ह इकॉनॉमिक सर्व्हेचा निष्कर्ष - दिव्य मराठी |publisher= दिव्य मराठी|accessdate=९ मार्च, इ.स. २०१२}}</ref> २०११ सालच्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया आहेत.<ref>http://www.census2011.co.in/sexratio.php</ref> म्हणजेच ९४० लिंग गुणोत्तर ९४० आहे.<ref>http://www.census2011.co.in/sexratio.php</ref><br />
* लिंग गुणोत्तर सूत्र = (स्त्री संख्या / पुरुष संख्या) x १०००<br />
* काही राज्यांची आकडेवारीलिंग-गुणोत्तरे : केरळ - १०८४, तामिळनाडू - ९९६, महाराष्ट्र - ९२९, पंजाब - ८९५, दिल्ली - ८६८
 
{{संदर्भनोंदी}}