"लिंग गुणोत्तर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो भारत जनगणना संदर्भ- आकडेवारी भर
खूणपताका: असभ्यता ?
छोNo edit summary
खूणपताका: असभ्यता ?
ओळ ९:
|}]]
'''लिंग गुणोत्तर''' (Sex ratio) हे [[लोकसंख्या|लोकसंख्येमधील]] [[पुरुष]] व [[स्त्री]]यांचे [[गुणोत्तर]] आहे. जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण १:१ असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते.<br />
:भारतीय घटनेने समानतेचे तत्व स्वीकारलेले असून सुद्धा स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-sex-ratio-problematic-2954477.html |शीर्षक=लिंग-गुणोत्तरात भारत मागे, अल्टरनेटिव्ह इकॉनॉमिक सर्व्हेचा निष्कर्ष - दिव्य मराठी |publisher= दिव्य मराठी|accessdate=९ मार्च, इ.स. २०१२}}</ref> २०११ सालच्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया आहेत.<ref>http://www.census2011.co.in/sexratio.php</ref> म्हणजेच ९४० लिंग गुणोत्तर आहे.<ref>http://www.census2011.co.in/sexratio.php</ref> लिंग गुणोत्तर सूत्र = स्त्रियास्त्री संख्या भागिले पुरुष संख्या गुणिले १०००. केरळ राज्याचे १०८४, तामिळनाडू -९९६, महाराष्ट्र -९२९, पंजाब -८९५, दिल्ली -८६८ हि काही राज्यांची आकडेवारी आहे.
 
{{संदर्भनोंदी}}