"धर्मानंद दामोदर कोसंबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
No edit summary
| तळटिपा =
}}
[[आचार्य]] '''धर्मानंद दामोदर कोसंबी''' ([[ऑक्टोबर ९]], [[इ.स. १८७६|१८७६]] - [[जून २४]], [[इ.स. १९४७|१९४७]]; [[सेवाग्राम]], [[ब्रिटिश भारत]]) हे एक [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्माचे]] व [[पाली|पाली भाषेचे]] अभ्यासक व [[मराठी भाषा|मराठी]] लेखक होते. यांनी [[श्रीलंका|श्रीलंकेत]] जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच [[म्यानमार|म्यानमारात]] (ब्रम्हदेशात) जाऊन त्‍यांनी [[बर्मी भाषा|बर्मीब्रह्मी भाषेतील]] बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. [[मराठा|मराठी]] गणितज्ञ व इतिहासकार [[दामोदर धर्मानंद कोसंबी]] हे त्‍यांचे पुत्र, आणि डॉ. [[मीरा कोसंबी]] या त्यांच्या नात होत.
 
== प्रकाशित साहित्य ==
! पुस्तकाचे शीर्षक !! वर्ष (इ.स.) !! भाषा !! विषय/वर्णन
|-
| जातककथा || || मराठी || बुद्धकथा
| भगवान बुद्ध || इ.स. १९४० || मराठी<br />(तसेच अन्य भाषांमध्ये अनुवादित) || बुद्धचरित्रात्मक ग्रंथ
|-
| निवेदन || || मराठी || आत्मचरित्र
|-
| भगवान बुद्ध || इ.स. १९४० || मराठी<br />(तसेच अन्य भाषांमध्ये अनुवादित) || बुद्धचरित्रात्मक ग्रंथ
|-
| बोधि-सत्व (नाटक) || || मराठी<br /> || नाटक
५७,२९९

संपादने