"सुविज्ञ शर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ २९:
 
सुविज्ञच्या कलाकृती सिमरोझा आर्ट गॅलरी, चित्रकूट आर्ट गॅलरी, चेन्नई आर्ट गॅलरी, आर्टिझन्स आर्ट गॅलरी व इंडिया हॅबिटॅट सेंटर यांसारख्या विभिन्न कला दालनांमध्ये प्रदर्शित झाल्या आहेत. सप्टेंबर २०१४ मध्ये, सुविज्ञ शर्मा यांनी आपला संग्रह ''अॅन आर्ट कलेक्टर्स पॅराडाइज'' प्रकाशित केला. त्यात २४ कॅरेट सोन्याने सजवलेली कलोनियल स्टँप पेपर चित्रे आहेत. या संग्रहाचे प्रकाशन बॉलीवुड अभिनेत्री [[राणी मुखर्जी]]च्या हस्ते झाले.
 
१८ ऑक्टोबर २०१५ रोजी, सुविज्ञ शर्मा यांनी आपला संग्रह ''फॉरएवर इटरनल पिचवई'' प्रकाशित केला. या संग्रहाचे प्रकाशन बॉलीवुड अभिनेत्री [[कंगना राणावत|कंगना राणावतच्या]] हस्ते झाले.
 
== कौटुंबिक माहिती==
Line ४४ ⟶ ४६:
ते याच संदर्भात कार्यशाळाही चालवतात. जुन्या अनुषंगाने जाऊन, ते जे रंग वापरतात ते १००% नैसर्गिक वनस्पती रंग असतात. हे रंग भाज्यांपासून व पाचू, माणिक व हिरे असल्या नैसर्गिक रत्‍नांपासून बनतात
 
सुविज्ञ यांनी सिद्धिविनायकाचीया चतुरायामी चित्रे काढली आहेत. त्यात त्यांनी २४ कॅरेट सोने, चांदी व रत्‍नांचा उपयोग केला आहे. संपूर्ण भारतातली ही एकमेव चतुरायामी कलाकृती आहे. {{संदर्भ हवा}} त्याच बरोबर त्यांनी १००% अस्सल दुर्मीळ स्टँप पेपरवर २२ विविध सुवर्ण चित्रेही चितारली आहेत.
 
=== फॉरएवर इटरनल पिचवई ===
१८ ऑक्टोबर २०१५ रोजी, सुविज्ञ शर्मा यांनी आपला संग्रह ''फॉरएवर इटरनल पिचवई'' प्रकाशित केला. या संग्रहाचे प्रकाशन बॉलीवुड अभिनेत्री [[कंगना राणावत|कंगना राणावतच्या]] हस्ते झाले.
 
== मान्यता ==