"शंकर दाजीशास्त्री पदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
छो (Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या))
 
{{विकिकरण}}
महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे आणि ‘आयुर्वेदीय महोपाध्याय’ ही पदवी धारण करणारे वैद्य शंकर दाजीशास्त्री पदे यांचा जन्म ३० मार्च १८६७ रोजी झाला.
 
मुंबईत नागपाड्यात शेजारी राहणाऱ्याराहणार्‍या वैद्य भानू कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी वैद्यशास्त्रवैद्यकशास्त्र शिकून घेतले व अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. पुढे आयुर्वेद प्रचार व प्रसार हेच त्यांचे जीवितकार्य ठरले.
 
<big>लेखक आणि संपादक</big> :
 
<big>शिक्षण व संशोधन</big> -
* [[मुंबई]]मध्ये आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना,
 
* [[मुंबई]]मध्ये आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना, * आयुर्वेद अभ्यासक्रम, शिक्षण- परीक्षापद्धती, ग्रंथनिर्मिती संशोधन इ. कामे करणाऱ्याकरणार्‍या आयुर्वेद विद्यापीठ संकल्पनेचे जनक,
* १९०६ साली नाशिक येथे सयाजीराव गायकवाड आयुर्वेद विद्यापीठाची स्थापना (नंतर याच विद्यापीठाचे- अखिल भारतवर्षीय आयुर्वेद विद्यापीठात रूपांतर झाले.)
* १९०७ साली पहिले अखिल भारतीय वैद्य संमेलन नाशिक तर १९०८ मध्ये पनवेल येथे भरवले.
 
मृत्यू : ३० मार्च इ.स. १९०९ रोजी, वयाच्या ४२ व्या वर्षी, शंकर दाजीशास्त्री पदे यांचा विषमज्वराने देहान्त झाला. असे म्हटले जाते की, भारतात पदेशास्त्रींसारखा माणूस जन्मलाच नसता तर आज आयुर्वेद व आयुर्वेदीय चिकित्सक या देशात औषधालाही उरले नसते.
५७,२९९

संपादने