"२०१० हैती भूकंप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इमारती
ओळ २:
'''२०१० हैती भूकंप''' हा [[कॅरिबियन]]मधील {{देशध्वज|हैती}} ह्या देशात झालेला एक विनाशक [[भूकंप]] होता. मंगळवार, [[जानेवारी १२]] २०१० रोजी दुपारी ४:१३ वाजता झालेल्या व [[रिश्टर मापनपद्धत|रिश्टर स्केलवर]] ७.० एवढ्या क्षमतेने मोजल्या गेलेल्या ह्या भूकंपाचे केंद्र राजधानी [[पोर्ट-औ-प्रिन्स]]च्या २५ किमी पश्चिमेला होते.
 
ह्या भूकंपाने हैतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी घडवून आणली. सुमारे २ ते ३ लाख लोक मृत्यूमुखी पडल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. [[संयुक्त राष्ट्रसंघ]]ाने ह्या भूकंपाचे "आजवरील सर्वात भयानक नैसर्गिक आपत्ती" असे वर्णन केले आहे. जगभरातील अनेक देशांनी हैतीला मदत करण्यात पुढाकार घेतला आहे.
[[चित्र:Haitian national palace earthquake.jpg|right|thumb|300 px|भूकंपामध्ये ढासळलेले राष्ट्रपती भवन]]
ह्या भूकंपाने हैतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी घडवून आणली. सुमारे २ ते ३ लाख लोक मृत्यूमुखी पडल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. [[संयुक्त राष्ट्रसंघ]]ाने ह्या भूकंपाचे "''आजवरील सर्वात भयानक नैसर्गिक आपत्ती"'' असे वर्णन केले आहे. जगभरातील अनेक देशांनी हैतीला मदत करण्यात पुढाकार घेतला आहेहोता. हैती सरकारच्या अंदाजानुसार २,५०,००० घरे आणि ३०,००० इतर इमारती या भूकंपात नष्ट झाल्या.<ref name=age25>
{{cite news
| शीर्षक = Haitians angry over slow aid
| पहिलेनाव = क्लॅरेन्स| आडनाव = रेन्वा
| कृती = द एज
| दिनांक = २०१०-०२-०५
| दुवा = http://www.theage.com.au/world/haitians-angry-over-slow-aid-20100204-ng2g.html
| अॅक्सेसदिनांक = 5 February 2010
| location=२०१०-०२-०५| archiveurl= https://web.archive.org/web/20100207005409/http://www.theage.com.au/world/haitians-angry-over-slow-aid-20100204-ng2g.html| archivedate= 7 February 2010 | deadurl= no}}</ref>
 
[[वर्ग:भूकंप]]