"राजकोट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४:
|longd = 70 |longm = 48 |longs = |longEW = E
}}
'''राजकोट''' ([[गुजराती भाषा|गुजराती]]: રાજકોટ) हे [[भारत|भारताच्या]] [[गुजरात]] राज्यामधील एक प्रमुख शहर आहे. राजकोट शहर गुजरातच्या [[सौराष्ट्र]] भागात राजधानी [[गांधीनगर]]पासून २४५ किमी अंतरावर वसले आहे. २०११ साली १२.८७ लाख लोकसंख्या असणारे राजकोट [[अहमदाबाद]], [[सुरत]] व [[वडोदरा]] खालोखाल गुजरातमधील चौथ्या क्रमांकाचे तर भारतामधील २६व्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. राजकोट हे गुजरातमधील सर्वात प्रगत व औद्योगिक शहरांपैकी एक मानले जाते.
 
[[महात्मा गांधी]]ंचे शालेय शिक्षण राजकोटमध्ये झाले होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/राजकोट" पासून हुडकले