"रॉय डिझ्नी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
छो Pywikibot v.2
ओळ ४:
 
== कौटुंबिक माहिती व बालपण ==
रॉय डिस्नी एलियास डिस्नी आणि फ्लोरा कॉल डिस्नी यांचा मोठा मुलगा होता. अठराव्या वर्षी रॉयने कॅन्सस सिटी स्टार या वर्तमानपत्रकंपनीची दैनिके टाकण्याचा व्यवसाय विकत घेतला. कॅन्सस सिटीमधील २७वी गल्ली ते ३१वी गल्ली व प्रॉस्पेक्ट अॅव्हेन्यूॲव्हेन्यू ते इंडियाना अॅव्हेन्यूॲव्हेन्यू या भागात वर्तमानपत्र पोहचविण्याचा त्यांना अधिकार होता. ते सकाळी कॅन्सस सिटी टाइम्सच्या ७०० तर संध्याकाळी कॅन्सस सिटी स्टारच्या ६०० प्रती पोचवीत.<ref name="Barrier">Barrier (2007), p. 18-19</ref>
 
१९१२मध्ये रॉय मॅन्युअल ट्रेनिंग हायस्कूलमधून उत्तीर्ण झाल्यावर त्याने आपला वर्तमानपत्र व्यवसाय सोडला व उन्हाळ्यात एका शेतावर काम केले. त्यानंतर त्याने फर्स्ट नॅशनल बँक ऑफ कॅन्सस सिटीमध्ये लेखनिकाची नोकरी केली.<ref name="Barrier">Barrier (2007), p. 18-19</ref>