"बंगळूर सिटी रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट रेल्वे स्थानक | नाव = '''बंगळूर सिटी''' | स्थानिकनाव...
 
छो Pywikibot v.2
ओळ २९:
}}
[[चित्र:Bangalore city rwly station central.jpg|250 px|इवलेसे|स्थानकाची इमारत]]
'''बंगळूर सिटी रेल्वे स्थानक''' हे [[बंगळूर]] महानगरामधील प्रमुख [[रेल्वे स्थानक]] आहे. [[भारतीय रेल्वे]]च्या [[दक्षिण पश्चिम रेल्वे]] क्षेत्राच्या बंगळूर विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. बंगळूर सिटी भारतामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथून दररोज १०० पेक्षा अधिक रेल्वेगाड्या सुटतात. हे स्थानक बंगळूरच्या मध्यभागात मॅजेस्टिक बस स्टॅंडच्यास्टँडच्या जवळच स्थित आहे. [[नम्मा मेट्रो]]च्या जांभळ्या मार्गिकेवरील स्थानक येथून जवळ बांधण्यात आले आहे ज्यामुळे बंगळूर स्थानकापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे. बंगळूर स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी शहराच्या उत्तर भागात [[यशवंतपूर रेल्वे स्थानक]] उघडण्यात आले.
 
==प्रमुख गाड्या==