"कोहिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्स वगळले ,  ७ वर्षांपूर्वी
छो
Pywikibot v.2
No edit summary
छो (Pywikibot v.2)
|longd = 94 |longm = 6 |longs = 10 |longEW = E
}}
'''कोहिमा''' ही [[भारत]] देशाच्या [[नागालँड]] राज्याची राजधानी सर्वात मोठे शहर आहे. कोहिमा शहर नागालॅंडच्यानागालँडच्या दक्षिण भागात वसले आहे. २०११ साली १.२२ लाख लोकसंख्या असलेले कोहिला [[दिमापूर]] खालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
 
[[राष्ट्रीय महामार्ग ३९]], [[राष्ट्रीय महामार्ग ६१]] व [[राष्ट्रीय महामार्ग १५०]] हे ईशान्य भारतामधील प्रमुख महामार्ग कोहिमामधून जातात. [[दिमापूर विमानतळ]] हा नागालॅंडनागालँड राज्यामधील एकमेव कार्यरत विमानतळ येथून ७ किमी अंतरावर आहे.
 
== कोहिमा रिज ==
६३,६६५

संपादने