"कोइंबतूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot v.2
ओळ २६:
'''कोइंबतूर''' हे [[भारत|भारताच्या]] [[तमिळनाडू]] राज्यातील [[चेन्नई]] खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व [[कोइंबतूर जिल्हा|कोइंबतूर जिल्ह्याचे]] मुख्यालय आहे. कोइंबतूर शहर तमिळनाडूच्या पश्चिम भागात [[सह्याद्री]]चा भाग असलेल्या [[अनामलाई पर्वतरांग|अनामलाई]] व [[निलगिरी पर्वतरांग]]ेच्या पायथ्याशी वसले आहे. [[पालक्काड खिंड]] कोइंबतूर व तमिळनाडूला [[केरळ]] राज्यासोबत जोडते. कोइंबतूर शहर [[चेन्नई]]पासून ५०० किमी, [[बंगळूर]]पासून ३१० किमी तर [[पालक्काड]]पासून ५० किमी अंतरावर स्थित आहे. [[उदगमंडलम|उटी]] हे दक्षिण भारतामधील सर्वात लोकप्रिय थंड हवेचे पर्यटनस्थळ कोइंबतूरपासून ८५ किमी अंतरावर आहे. २०११ साली कोइंबतूरची लोकसंख्या १०.५ लाख होती.
 
येथील [[कापूस]] उत्पादनामुळे व मोठ्या प्रमाणावरील वस्त्रउद्योग कारखान्यांमुळे कोइंबतूरला [[दक्षिण आशिया]]चे [[मॅंचेस्टरमँचेस्टर]] असे संबोधले जात असे. स्वातंत्र्यानंतर कोइंबतूरचे झपाट्याने औद्योगिकरण झाले व आजच्या घडीला ते भारतामधील सर्वात झपाट्याने प्रगती करणाऱ्या शहरांपैकी एक मानण्यात येते.
 
==वाहतूक==
"https://mr.wikipedia.org/wiki/कोइंबतूर" पासून हुडकले