"एशियाना एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहिता वापरली
छो Pywikibot v.2
ओळ ३५:
सन 1989 मध्ये एशियाना एअरलाइन्स ने जेजू शहर,ग्वाङ्ग्जु,आणि डाएगू साथी नियमित सेवा सुरू केल्या. त्याच वर्षी एशियनाने जपानमधील सेंदाई साथी इंटरनॅशनल चार्टर्ड विमान सेवा सुरू केली.
सन 1990 मध्ये एसियानाणे पहिली वेळापत्रकानुसार टोकयो, नागोया,सेंदाई,आणि फुकुओका साठी एअर सेवा सुरू केल्या. याच वर्षी असियनाकडे 9 बोईंग 747-400s, 10 बोईंग 767-300s, 8 बोईंग 737-400s, ही विमाने होती. वियन्ना,ब्रुसेल्स,होनोलुलू साठी ही एअर सेवा सुरू केल्या.
सन 1991 मध्ये एशियनाने बॅंकॉकबँकॉक,सिंगापूर,हाँग काँग आणि ताईपेई साथी सेवा सुरू केल्या.
डिसेंबर 1991 मध्ये बोईंग 747-400 कोंबी चे सहायाने ट्रान्स पॅसिफिक विमान सेवा लॉस एंजिल्स पर्यन्त सुरू केली.
सन 1993 मध्ये एशियनाने व्हिएतनाम देश्यात “हो ची मिनह सिटी” साठी एअर सेवा सुरू केली.
जागतिक विमान वाहतूक विस्तार आणि उच्चतम संघटन
एशियन एअरलाइन्सची स्थापना सन 1988 मध्ये झाली तरीसुद्धा या छोट्याश्या कालावधीत जागतिक पातळीवर या कार्यात फार मोठी झेप घेतली. देश्याच्या अध्यक्षांचे ध्येय धोरणाचे अनुसार ही एअरलाइन काम करू लागली. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/about/introduce/history06.asp#topGlobal01 1999~1994|प्रकाशक= फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक=हिस्टरी{{मृत दुवा}} |इनट्रोडकशन अॅन्डॲन्ड हिस्टरी |अबाऊट अस | एसियाना|भाषा=इंग्लिश}}</ref>डिसेंबर 1999 मध्ये KOSDAG चे यादीत ही समाविष्ट झाली. दि.28-1-2003 रोजी ही एअर लाइन प्रशिद्धी प्राप्त एअर लाइन्स संघटनाची सभासद झाली आणि आपल्या विमान सेवेचे जगाच्या कानाकोपर्‍यात जाले पसरविले.
सन 2004 मध्ये या एअरलाइन्सने आपल्या विमान ताफ्यात एयरबस A330 आणि बोईंग 777-200ER समाविष्ट केले आणि आपले मार्ग चायना च्या मुख्य ठिकाणाकडे विस्तारले. सध्या ही एअर लाइन्स 23 देश्यातील 91 मार्गावर 71 शहरांना इंटरनॅशनल सेवा आणि स्वदेश्यात 12 शहरांना 14 मार्गावर विमान सेवा पुरविते. याशिवाय 14 देशयात 29 शहरात 28 मार्गावर इंटरनॅशनल मालवाहू सेवा एशियाना कार्गो मार्फत पुरविते॰ सन 2012 मध्ये एशियाना एअर लाइन्सचे उत्पन्न US$5.3 बिलियन होते.
 
ओळ ६९:
==विमानातील सेवा==
एशियाना एअरलाइन्सचे विमानात 5 बैठक श्रेणी आहेत त्यानुसार वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात. तसेच कोणत्या प्रकारचे विमान आहे आणि प्रवाशी मार्ग कोणता आहे त्याप्रमाणे सेवा असतात<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/asiana-airlines.html|प्रकाशक=क्लिरट्रिप.कॉम.|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक= एशियाना विमानातील सेवा|भाषा=इंग्लिश}}</ref>. मनोरंजन व्यवस्थाही त्याप्रमाणेच राहाते.
फर्स्ट सूट वर्ग <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/service/article/article_sleep/article_sleep02.asp|प्रकाशक=फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक= फर्स्टक्लास {{मृत दुवा}} | क्लासेस ऑफ सर्विस | इनफ्लाइट सर्विसेस | सर्विसेस | एशियाना एअरलाइन्स.|भाषा=इंग्लिश}}</ref> आणि फर्स्ट वर्ग मुख्यतः शेउल आणि लॉस एंजिल्स, न्यू यॉर्क सिटी, शिकागो आणि फ्रॅंकफर्टफ्रँकफर्ट कडे जाणार्‍या विमानातच आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/service/article/upgrade/upgrade01.asp|प्रकाशक=फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक=फ्लाइटस बाय रुट टायप{{मृत दुवा}} | स्टेट-ऑफ-द-आर्ट इन-फ्लाइट अमेनिटीईस एयरक्राफ्ट | इनफ्लाइट सर्विसेस | सर्विसेस | एशियाना एअरलाइन्स.|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
{{संदर्भनोंदी}}