"मिरची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो →‎हे ही पहा: शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा
ओळ २१:
मिरची पिकल्यावर लाल होते, पण ओलसरच राहते. तिला मग उन्हात नीट वाळवून पूर्णपणे सुकल्यावर कुटून तिचे स्वयंपाकात वापरावयाचे लाल तिखट बनते. शे्तांत लावण्यासाठी सध्या मिरचीची अनेक वाणे उपलब्ध आहेत; अग्निरेखा, नंदिता रोशनी, ज्वाला, जयंती, २७५, ब्लॅक सीड इत्यादी अशी त्यांची नावे आहेत.[[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्याच्या]] [[भिवापूर]] येथे, [[कुही]] तालुक्यात व [[मांढळ]] येथे, तर [[अचलपूर]]च्या पथरोट या गावीही मिरचीचे उत्पादन घेतले जाते.
 
==हे ही पाहापहा==
* [[ढोबळी मिरची]]
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/मिरची" पासून हुडकले