"दक्षिण ओसेशिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 3 langlinks, now provided by Wikidata on d:Q23427
छो →‎हे सुद्धा पहा: शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा, हेसुद्धा → हे सुद्धा
ओळ ४४:
'''दक्षिण ओसेशिया''' हा [[जॉर्जिया देश|जॉर्जिया]] देशातील [[रशिया]]च्या सीमेजवळील एक वादग्रस्त भाग आहे. १९९१ साली दक्षिण ओसेशियाने स्वातंत्र्याची घोषणा केली. जॉर्जियाने ह्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही व दक्षिण ओसेशिया स्वतंत्र देश नसुन आपल्याच देशाचा एक भाग आहे अशी भुमिका घेतली आहे. २००८ सालच्या रशिया-जॉर्जिया युद्धानंतर रशिया व [[निकाराग्वा]] ह्या देशांनी दक्षिण ओसेशिया देशाला मान्यता दिली आहे, तसेच इतर काही देश भविष्यात हे धोरण स्वीकारण्यास तयार आहेत. [[युरोपियन संघ]], [[नाटो]] व इतर बरेच देश मात्र स्वतंत्र दक्षिण ओसेशिया देशाला मान्यता देण्याच्या विरोधात आहेत.
 
== हे सुद्धा पहा ==
== हेसुद्धा पाहा ==
* [[जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी]]