"अलीम वकील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दुवे जोडले, मजकूर सुधारणा ~~~~
दुवे
ओळ १:
प्रा. "अलीम वकील" उर्फ '''अलीम वकील''' उर्फ '''अलीमुल्लाखन कलीमुल्लाखान वकील''' (जन्म : [[०७ फेब्रुवारी]], [[इ.स. १९४५]] :[[पाचोरा]], [[जळगाव जिल्हा]], ,[[महाराष्ट्र]] - हयात) हे मराठीतून [[इस्लामी तत्त्वज्ञान]] आणि [[सुफी तत्त्वज्ञान]] आधुनिक परिभाषेत मांडणारे लेखक आहेत. ते [[सुफी संप्रदाय |सुफी संप्रदायाचे]] विशेष अभ्यासक आहेत. [[संगमनेर महाविद्यालय]], संगमनेर, जिल्हा [[अहमदनगर]] येथे ते राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते. प्रसिद्ध विचारवंत प्रा. [[रावसाहेब कसबे]], साहित्यिक प्रा. [[रंगनाथ पठारे]] यांचे ते समकालीन आहेत.
 
==शैक्षणिक कारकीर्द==
ओळ २१:
डॉ. अलीम यांनी भक्ती चळवळ आणि सूफी संप्रदायातील गूढवादी व गहन तत्त्वज्ञानाचे विश्लेषण प्रभावी शब्दात केले आहे. [[हिंदू]] संस्कृतीतील [[कर्ममार्ग]], ज्[[ञानमार्ग]] व [[भक्तीमार्ग]] यांचा ऊहापोह केला आहे. सातव्या आणि आठव्या शतकात [[बौद्ध धर्म]] व [[जैन धर्म]] यांना उतरती कळा लागली आणि हिंदू धर्मात ज्ञानमार्ग व कर्ममार्ग हे मुक्तीसाठी पुरेसे नसल्यामुळे त्या काळातील विचारवंतांना ही पोकळी भरून काढण्यासाठी नवी दिशा हवी होती, ती सूफी चळवळ आणि भक्ती चळवळ या दोन मार्गांच्या माध्यमातून मिळाली, अशी मांडणी ते त्यांच्या ‘एका पथावरील दोन पंथ : भक्ती आणि सूफी’ या ग्रंथात करतात. हा ग्रंथ मराठी आध्यात्मिक साहित्यात मोलाची भर घालणारा आहे.<ref>दोन संप्रदायांच्या माहितीचा कोश : डॉ. दाऊद दळवी, http://www.loksatta.com/lokrang-news/rasagrahan-gazetteer-of-two-traditions-17886/</ref>
 
{{संदर्भनोंदी}}
==संदर्भ==
 
{{DEFAULTSORT:वकील, अलीम}}
[[वर्ग:सुफी संप्रदाय]]
[[वर्ग:सुफी तत्त्वज्ञान]]
[[वर्ग:धर्माचाइ.स. अभ्यास१९४५ मधील जन्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अलीम_वकील" पासून हुडकले