"तबला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४,१९० बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
== स्वरलिपी ==
परंपरेने तबल्याचे शिक्षण मौखिक पद्धतीने दिले जात असे. त्यामुळे [[स्वरलिपी|स्वरलिपीची]] (Notation) संकल्पना पूर्वी नव्हती. एकोणिसाव्या शतकात पं. [[भातखंडे]] व पं [[विष्णु दिगंबर पलुस्कर]] यांनी तबल्याची [[स्वरलिपी]] प्रचारात आणली.
 
==तबल्याची परिभाषा==
तबला जसा वाजवला जातो, तसा तो लिहिलाही जातो. आधी तबल्याचे बोल लिहून घ्यावे, आणि मगच अक्षरांचा 'निकास' करावा अशीच शिकण्याची पद्धत आहे. तबला या वाद्याची ओळख फारशी नसलेल्यांना, त्याची म्हणून एक परिभाषा आहे हे लक्षातही येत नाही.. ही परिभाषा हाच तबल्याचा आधार आहे.
 
तबल्याचे ताल, कायदे, रेले, बंदिशी अक्षरबद्ध करण्याची पद्धत वगैरेंचा सर्वप्रथम उल्लेख १८५५च्या दरम्यान लिहिल्या गेलेल्या पुस्तकात आहे. अक्षर लेखन म्हटलं की, लिपी, ती लिहिण्याची पद्धती हे सर्व ओघाने येते.
 
'परिपूर्ण तबला लिपी' हे संजीव शेलार यांचे पुस्तक या विषयाला वाहिलेला ग्रंथच आहे. त्याची अनुक्रमणिका अशी :-
 
१)‍लिपीची निकड २) तिचं शास्त्र ३) तिचे गुणधर्म ४) इतिहास आणि ५) नवे प्रयोग अशी महत्त्वाची प्रकरणे, त्यानंतर 'शेलार लिपी'चा ऊहापोह... विविध रचना, ताल त्यांची लयकारी, नृत्यातील रचना, लिपींची तुलना, अक्षर चिन्हे... असा हा अभ्यासपूर्ण प्रवास या पुस्तकामुळे जिज्ञासू वाचकाचा होतो. संदर्भ ग्रंथांची सूची अखेरीला दिली आहे, ती फारच महत्त्वाची आहे. त्यांतील सर्वच ग्रंथ अभ्यास करणार्‍यांना सहज उपलब्ध असावेत.
 
पं. विष्णू नारायण भातखंडे या संगीतज्ञाने भारतीय संगीताला लिपी दिली. त्यानंतर पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी गणितावर आधारित लिपी तयार केली. दोघांनी देशभर संगीत-कलेचा प्रचार-प्रसार केला. तबला लेखनासाठी दोन्ही लिपींचा वापर होऊ लागला अशी माहिती पुस्तकात सुरुवातीलाच आहे. प्रचलित लिपींचा लेखकाने अभ्यास केला आणि त्यात स्वतःची भर घातली. सुधारित, शास्त्रोक्त लिपी तयार केली.
 
अशी सुधारित लिपी लेखकाचे गुरू श्री. अभय सामंत यांनी पसंत केली. तबल्याच्या विद्यार्थ्यांनी, ती वापरण्यास सोपी असल्याचे मत दिले आणि पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयात या लिपीचेचं सादरीकरण आणि स्वागत झाले.
 
संजीव शेलार हे उच्चविद्याविभूषित (B.E. (civil), M.S. (structures),
 
=== भातखंडे स्वरलिपी ===
 
 
===शेलार लिपी===
 
शेलार लिपीसाठी http://tablashelar.com/notation-mar.htm पहावे.
 
* शास्त्रीय तबला गाईड (सन १९५९) - भास्कर गणेश भिडे
* तबला - लेखक अरविंद मुळगांवकर, पॉप्युलर प्रकाशन, ISBN:978-81-7185-526-1 - तबल्याची रचना, बांधणी, मापे, तबलावादकांची घराणी, तबल्याचा रियाज करण्याच्या पद्धती, स्वतंत्र वादन व साथसंगत याविषयी मार्गदर्शन आणि स्वतंत्र तबलावादनाच्या रसग्रहणाचे निकष असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.
* (पुस्तकाचे नाव उपलब्ध नाही) लेखक पुरुषोत्तम गोपाळ घारपुरे, १८६५१८५५ साली प्रकाशित
* परिपूर्ण तबला लिपी - लेखक संजीव शेलार (राजहंस प्रकाशन, जानेवारी २०१५)
* तबला गाईड - सुरेश सामंत (नितीन प्रकाशन)
* [http://www.angelfire.com/ma/sarod/tabla.html विभिन्न घराण्यांचे संक्षिप्त विवरण]
* [http://soundlab.cs.princeton.edu/research/controllers/etabla/ इलेक्ट्रॉनिक तबला]
{{अशुद्धलेखन}}
* [http://www.zimbio.com/Ahmedabad+India/articles/m6bGDkoCGFG/Most+Number+Musician+Playing+Tabla+Longest Largest Hand Drum Ensemble Guinness World Record]{{मृत दुवा}} (321 Students playing tabla non stop for 1 hour)
 
५५,२३४

संपादने