"खैबर पख्तूनख्वा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
212.121.219.1 (चर्चा)यांची आवृत्ती 1287979 परतवली. - Cros-wiki vandalism |
छो clean up using AWB |
||
ओळ १७:
}}
'''खैबर पख्तूनख्वा''' (पूर्वीचे नावः '''वायव्य सरहद्द प्रांत'''; [[उर्दू भाषा|उर्दू]]: خیبر پختون خواہ ; [[रोमन लिपी]]: ''Khyber Pakhtunkhwa'') हा [[पाकिस्तान|पाकिस्तानाच्या]] ४ प्रांतांपैकी आकारमानाने सर्वांत लहान [[प्रांत]] आहे. [[पेशावर]] हे खैबर पख्तूनख्व्याचे [[राजधानी]]चे व सर्वांत मोठे [[शहर]] आहे. हा प्रांत पाकिस्तानाच्या [[वायव्य]] भागात वसला असून त्याच्या वायव्येस [[अफगाणिस्तान|अफगाणिस्तानाची]] आंतरराष्ट्रीय सीमा आहे. खैबर पख्तूनख्वाच्या [[ईशान्य]]ेस [[गिलगिट-बाल्टिस्तान]], [[पूर्व]]ेस [[आझाद काश्मीर]], [[पश्चिम]]ेस व [[नैऋत्य]]ेस [[संघशासित जनजातीय क्षेत्र]], [[दक्षिण]]ेस [[बलुचिस्तान]], [[पंजाब, पाकिस्तान|पंजाब]], तर [[आग्नेय]]ेस [[इस्लामाबाद]] हे राजकीय विभाग वसले आहेत.
== बाह्य दुवे ==
Line २४ ⟶ २३:
{{कॉमन्स|North-West Frontier Province|खैबर पख्तूनख्वा}}
{{पाकिस्तानचे राजकीय विभाग}}
[[वर्ग:पाकिस्तानचे प्रांत]]
|