"ग्रॅमी पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''ग्रॅमी पुरस्कार''' (Grammy Award) हा [[अमेरिका]] देशामधील ''नॅशनल ॲकॅडमीअॅकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्‌स ॲन्डअॅन्ड सायन्स'' ह्या संस्थेतर्फे दिला जाणारा एक वार्षिक [[पुरस्कार]] आहे. ग्रॅमी पुरस्कार [[संगीत|संगीतातील]] त्या वर्षीच्या सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो, व तो जगातील एक आघाडीचा पुरस्कार मानला जातो.
 
पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा ४ मे १९५९ रोजी अमेरिकेच्या [[लॉस एंजेल्स]] व [[न्यू यॉर्क शहर|न्यूयॉर्क]] ह्या शहरांमध्ये साजरा झाला. तेव्हापासून दरवर्षी ग्रॅमी पुरस्कार आयोजित केले जात आहेत. २००४पासून हा सोहळा लॉस एंजेल्सच्या [[स्टेपल्स सेंटर]]मध्ये भरवला जातो.