"साबूदाणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[Image:Sabudana Wada.jpg|thumb|साबुदाणेसाबुदाण्याचे वडे]]
[[Image:Sabudana.jpg|thumb|साबुदाणासाबूदाणा]]
 
'''साबूदाणा''' एक खाद्य पदार्थ आहे. तो छोट्या मोत्यांप्रमाणे पांढरा आणि गोल असतो. तो [[सॅगो पाम]] ([[:en:Sago|Sago]]) नावाच्या झाडाच्या खोडातून निघणाऱ्यानिघणार्‍या चिकापासून बनतो. शिजवल्यावर तो थोडा पारदर्शक व नरम बनतो. भारतात याचा वापर पापड, [[साबूदाण्याचीसाबुदाण्याची खीर|खीर]] तसेच [[साबूदाण्याचीसाबुदाण्याची खिचडी|खिचडी]] अथवा [[साबूदाण्याचीसाबुदाण्याची उसळ|उसळ]] बनवण्यासाठी करतात.
 
[[भारत|भारतात]] साबूदाण्याचेसाबुदाण्याचे उत्पादन प्रथम [[तमिळनाडू]] मधील [[सेलम]] येथे झाले आणि [[इ.स. १९४३]]-[[इ.स. १९४४|४४]] च्या आसपास भारतात याचे उत्पादन [[कुटीर उद्योग|कुटीर उद्योगाच्या]] स्वरूपात सुरू झाले. यात प्रथम [[:en:Cassava|कसावा]] या वनस्पतीच्या मुळांपासून दूध काढतात त्याला [[टॅपिओका]] ([[:en:tapioca|Tapioca]]) म्हणतात ते घट्ट झाल्यावर त्यापासून छोट्या छोट्या गोळ्या बनवतात. यामुळे त्यात असणारी [[प्रथिने]], [[खनिज|खनिजद्रव्ये]], [[क्षार]], [[जीवनसत्त्वे]] व [[कॅल्शियम]] नष्ट होतेहोतात. उरतात ती फक्त [[कर्बोदके]] (कार्बोहायड्रेटस). त्यातून शरीरास फक्त [[उष्मांक]] मिळतात.
 
[[भारत|भारतात]] साबूदाण्याचे उत्पादन प्रथम [[तमिळनाडू]] मधील [[सेलम]] येथे झाले आणि [[इ.स. १९४३]]-[[इ.स. १९४४|४४]] च्या आसपास भारतात याचे उत्पादन [[कुटीर उद्योग|कुटीर उद्योगाच्या]] स्वरूपात सुरू झाले. यात प्रथम [[:en:Cassava|कसावा]] या वनस्पतीच्या मुळांपासून दूध काढतात त्याला [[टॅपिओका]] ([[:en:tapioca|Tapioca]]) म्हणतात ते घट्ट झाल्यावर त्यापासून छोट्या छोट्या गोळ्या बनवतात. यामुळे त्यात असणारी [[प्रथिने]], [[खनिज|खनिजद्रव्ये]], [[क्षार]], [[जीवनसत्त्वे]] व [[कॅल्शियम]] नष्ट होते. उरतात ती फक्त [[कर्बोदके]] (कार्बोहायड्रेटस). त्यातून शरीरास फक्त [[उष्मांक]] मिळतात.
==पचन==
साबुदाणासाबूदाणा हा अतिशय चिकट असल्यामुळे [[जठर|आमाशयामध्ये]] त्याचे लवकर [[पचन]] होत नाही. साबुदाणासाबूदाणा पचविण्यासाठी शरीरातील [[इन्सुलिन]] हार्मोन तयार करणाऱ्याकरणार्‍या [[ग्रंथी|ग्रंथी]]वर जास्त ताण पडतो. पर्यायाने ज्या व्यक्ती कायम उपवास करतात, अशा व्यक्तीमध्ये बऱ्याचबर्‍याच वेळेला [[मधुमेह]] हा विकार बळावतो. [[भारत|भारतात]] साबुदाणासाबूदाणा [[उपवास|उपवासाचे]] [[अन्न]] म्हणून खाण्याची पद्धत आहे. साबुदाणासाबूदाणा पचनास अतिशय जड असल्यामुळे [[आम्लपित्त]], [[वात]], मलावष्टंभ, लठ्ठपणा हे [[विकार]] होतात. म्हणून साबुदाणासाबूदाणा हा उपवासाच्या पदार्थातूनच पूर्णपणे वर्ज्य करणे आवश्यक असतेआहे.
==सांस्कृतिक महत्त्व==
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] बहुसंख्य भागात साबुदाण्यापासून बनविलेले खाद्यपदार्थ [[उपवास|उपवासासाठी]] मान्य आहेत.पुणे पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असल्या कारणाने तेथे साबुदाण्याची मागणी जास्त असते. पण, पुण्यात साबुदाण्यात साखर घालण्याची पद्धत असल्याने बाहेरून गेलेल्या लोकांची परवड होत असते.
 
==लागवडीची पद्धत==
'''टॅपिओका''' हा एक प्रकारचा कंद असतो.तो साबुदाण्याचे झाडास खाली जमीनीतजमिनीत लागतो.साबुदाण्याचे झाडाचेसाबुदाण्याच्या झाडाच्या लागवडीस जास्त भारी नसलेली पण नरम व भुसभुशीत, हलकी मुरमाड, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन हवी. साबुदाण्याच्या झाडाच्या दांडीचे सुमारे ६-६ इंच लांबीचे तुकडे करून व ते ३-३ इंच जमीनीतजमिनीत व तेवढेच वर ठेउनठेवून याची लागवड केली जाते. या झाडास मग कंद धरतात.
 
याचीसाबुदाण्याची लागवड साधारणतः जुनजून-जुलै महिन्यात करतात. दोन झाडांमधील अंतर ९०x९०९० सें.मीटर ठेवतात.
 
याचे वेगवेगळे वाण आहेत.
 
==औषधी गुणधर्म==
काहीही नाहीत.
 
[[वर्ग:उपवासाचे खाद्यपदार्थ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/साबूदाणा" पासून हुडकले