"कारले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: गुजराथी → गुजराती
(चर्चा | योगदान)
ओळ ३:
[[File:Momardic.jpg|thumb|right|200px|वेलावर लागलेले कारले]]
== वनस्पती ==
कारले ही द्विलिंगाश्रयी (एकाच वेलीवर नरफुले व मादीफुले येणारी) शाखायुक्त वनस्पती असून तिच्या खोडांवर खाचा असतात. कोवळे भाग अधिक केसाळ असून साध्या, सडपातळ आणि लांबट तणावांच्या आधाराने ही वेल वर चढते. पाने साधी, वलयाकृती, हस्ताकृती आणि ५-७ दलांत विभागलेली असतात. फुले एकलिंगी व पिवळी असून ५-१० सेंमी लांब, सवृंतसवृंतावर(लांब देठावर) येतात. कच्ची फळे हिरवी किंवा पांढरी व पक्की फळे गर्द नारिंगी, ५-१५ सेंमी लांब, निलंबी (लोंबकळणारी-suspending), विटीच्या आकाराची व चवीला कडू असून त्यांवर लहान मोठ्या पुटकुळ्या असतात. ती भाजीकरिता उपयुक्त असतात.
[[चित्र:Karlyaacha vel.jpg|300px|right|thumb|कारल्याचा वेल]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कारले" पासून हुडकले