"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५०८:
:असो, मराठी विकिपीडियाचे हित ध्यानी ठेवून आपण संदेश देत रहाल अशी आशा आहे.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २१:२६, २ डिसेंबर २०१५ (IST)
 
 
::: नाशिकचे वकीलपत्र घेवून शहरे निवडी बाबत मराठी विकिपिडीयावर बाता मारणारे निवडसमिती सदस्य अपात्र नाशिकची उमेदवारी पात्र करण्याची कुटील चाल तर खेळत नाही न अशी शंका येते. खरोखरच त्यांना मराठी विकीचे प्रेम असते तर कोणत्याही विकी कम्युनिटिशि संलग्नित नसलेल्या ४-२ लोकांच्या टोळक्याशी मराठी विकिपीडिया ने सर्वमताने संतोष दहीवळ ह्या अनुभवी सदस्याने दिलेल्या प्रस्तावाबरोबर तुलना म्हणजे कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे .....
 
:::: ''' नाशिक हे अनेक कारणांनी अपात्र आहे '''
 
::: 1. प्रस्तावा देण्याच्या अंतिम तारखे पूर्वी त्यांना (आणि आजही ) कोणत्याही समुदायाचा पाठींबा नाही
 
::: 2. प्रस्ताव देणार्याचे विकीवरील किमान योगदान निर्धारित न्यूनतम निकषांन पेक्षा कमी आहे
 
::: 3. सद्सद विवेक बुद्धीने विचार केला तरी ह्या सदस्याची विकीवरील पानावरून ती उत्साही जरी दिसलीत तरी अपरिपक्व आणि विकी विश्वाबाबत अनुभव शून्य आहेत असे दिसते.
 
::: 4. नाशिक ची उमेदवारी खारीज करून मराठी भाषेची केवळ नगर हीच एक उमेदवारी विचाराधीन असवी
 
:::ज्या लोकांना विकिपीडियाची सर्वसाधारण माहिती नाही त्यांना नियमांना मोडीत काढत आयोजन यजमान पद देण्याचा अट्टहास हास्यास्पद आहे. आयोजन ठरवण्यात इतके राजकारण असेल तर खरच मराठी विकिपीडिया सदस्य अश्या कोन्फारंस कडे फिराकातील का ? विकिपीडिया देत असलेल्या लोक दानातून आलेल्या लाखो रुपयाच्या आयोजन फंडासाठी तर हा सारा खेळ नाही न ? - [[सदस्य:Ghatikar|Ghatikar]] ([[सदस्य चर्चा:Ghatikar|चर्चा]]) १६:३४, ३ डिसेंबर २०१५ (IST)
 
== विकिकॉन्फरन्स इंडिया २०१६ आयोजन (अहमदनगर) साठी स्थानिक कार्यकर्त्याचे समर्थन ==