"हंबीरराव मोहिते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२९ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
{{इतिहासलेखन}}
हंबीरराव मोहिते (मृत्यूनेमणूक : इ.स. १६७४) हे शिवाजीचे एक सरदार होते. छत्रपती [[शिवाजी महाराज]] यांनी [[हंसाजी मोहिते]] यांना ''हंबीरराव'' हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख [[सेनापती]] म्हणूम्हणून. नेमले. [[छत्रपतीबहलोलखानाशी शिवाजीलढताना महाराज]]प्रतापराव यांच्यागुजर राज्यभिषेकानंतर२४ लगेचमे हंबीरराव१६७४ मोहित्यांनारोजी हिंदवीमरण स्वराज्याचापावल्याने सेनापतीहंबीररावांची घोषितत्यांच्या करण्यातजागी आलेनेमणूक झाली.
 
महाराजांच्या द्वितीय पत्‍नी [[सोयराबाई]] या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हंबीररावांच्या कन्यका [[ताराबाई|महाराणी ताराबाई]] ह्या [[छत्रपती राजाराम|राजाराम]] महाराजांच्या पत्‍नी होत्या.
==पराक्रमी हंबीररावांची तरवार==
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची [[तलवार]] [[प्रतापगड|प्रतापगडावरील]] भवानी माता मंदिरातील वीसमोर ठेवलेली आहे. या तलवारीवर चांदणीच्या आकाराचे सहा शिक्के (नॉचेस) दिसून येतात. [[अफझलखान|अफझलखानाशी]] झालेल्या लढाईत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी ६ तासात ६०० शत्रूंना मारले. म्हणजे ३६० मिनिटांत ६०० शत्रू मारले. त्या काळात शिवाजी महाराजांनी चालू केलेल्या प्रथेप्रमाणे एखाद्या सैनिकाने एकाच [[लढाई]]त १०० शत्रू मारले तर त्या मावळ्याच्या तलवारीवर एक खूण उमटवली जाई.. सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या तलवारीवर ६ खुणा आहेत. असा पराक्रम फार दुर्मीळ आहे. भवानी मातेसमोर ठेवलेल्या या तलवारीची भवानी मातेसोबत पूजा केली जाते.{{संदर्भ हवा}}
 
==पुस्तक==
* सेनापती हंबीरराव मोहिते (चरित्र - लेखक डॉ. सदाशिव शिवदे)
 
== हेसुद्धा पाहा ==
५७,२९९

संपादने