"हंबीरराव मोहिते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
Vinod rakte (चर्चा)यांची आवृत्ती 1369062 परतवली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{इतिहासलेखन}}
हंबीरराव मोहिते [[मृत्यू : इ.स. १६७४|१६७४]] -हे शिवाजीचे एक सरदार होते. छत्रपती [[छत्रपति शिवाजी महाराज]] यांनी [[हंसाजी मोहिते]] यांना ''हंबीरराव'' हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख [[सेनापती]] म्हणुनम्हणू. नेमणुक केलीनेमले. [[छत्रपती शिवाजी महाराज]] यांचेयांच्या राज्यभिषेकाराज्यभिषेकानंतर नंतरचे प्रमुख सेनापती. शिवाजीराजांचा राज्याभिषेक झाला असता,लगेच हंबीरराव मोहित्यांना हिंदवी स्वराज्याचा सेनापती घोषित करण्यात आले. महाराजांच्या द्वितीय पत्‍नी [[सोयराबाई]] या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या.
 
महाराजांच्या द्वितीय पत्‍नी [[सोयराबाई]] या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हंबीररावांच्या कन्यका [[ताराबाई|महाराणी ताराबाई]] ह्या [[छत्रपती राजाराम|राजाराम]] महाराजांच्या पत्नीपत्‍नी होत्या.
 
==पराक्रमी हंबीररावांची तरवार==
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची [[तलवार]] [[प्रतापगड|प्रतापगडावरील]] भवानी मातेच्यामाता मंदीरातीलमंदिरातील भवानी मातेच्या समोरवीसमोर ठेवलेली आहे. या तलवारीलातलवारीवर येथेचांदणीच्या ठेवायचेआकाराचे कारणसहा म्हणजेशिक्के (नॉचेस) दिसून येतात. [[अफझलखान|अफझलखानाशी]] झालेल्या लढाईत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी केलेला पराक्रमामुळे त्या तलवारीला मंदिरात ठेवले आहे. या लढाईत त्यांनी ६तासाततासात ६०० शत्रूंना मारले. म्हणजे 360३६० मिनीटातमिनिटांत 600६०० शत्रू मारले. ह्या तलवारीवर सहा चांदणीच्या आकाराचे शिक्के दिसून येतात. त्या काळात शिवाजी महाराजांनी प्रथा चालू केलीकेलेल्या होती.प्रथेप्रमाणे एखाद्या मावळयांने १०० शत्रूसैनिकाने एकाच [[लढाई]]त १०० शत्रू मारले तर त्या मावळयांच्यामावळ्याच्या तलवारीवर शिक्काएक खूण उमटवलाउमटवली जायचाजाई.. सरसेनापती हंबीरराव मोहितेच्यामोहित्यांच्या तलवारीवर ६ शिक्केखुणा आहेत. असा पराक्रम कोणीहीफार गाजवूदुर्मीळ शकला नाहीआहे. ही तलवार भवानी मातेच्यामातेसमोर समोरठेवलेल्या ठेवलेलीया आहे.तलवारीची भवानी मातेसोबत या तलवारीची पूजा केली जाते.{{संदर्भ हवा}}
 
== हेसुद्धा पाहा ==
* [[तळबीड]]
{{मराठा साम्राज्य}}
{{DEFAULTSORT:मोहिते, हंबीरराव}}