"तन्वीर सन्मान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५:
 
==तन्वीर सन्मान मिळालेले नाट्यकर्मी==
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २००४]] रोजी हा पुरस्कार [[इब्राहिम अल्काझी]] यांना दिलाप्रदान गेलाझाला.
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २००५]] रोजी हा पुरस्कार [[भालचंद्र पेंढारकर]] यांना दिलाप्रदान गेलाझाला..
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २००८]] या दिवशी पं. [[सत्यदेव दुबे]] यांना दिलाप्रदान गेलाझाला..
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २०१०]] रोजी हा पुरस्कार [[सुलभा देशपांडे]] यांना दिलाप्रदान गेलाझाला..
* ९ डिसेंबर २०१२ रोजी हा पुरस्कार [[गिरीश कर्नाड]] यांना देण्यात आला. हा नववा तन्वीर पुरस्कार होता.
* ९ डिसेंबर २०१३ या दिवशी हा पुरस्कार कै. [[गो.पु. देशपांडे]] यांना देण्यात आला. हा मरणोत्तर पुरस्कार होता..<br />
* २०१४ साली या पुरस्काराची रक्कम ’बिनकामाचे संवाद’ या नाटकाला देण्यात आली.
* ९ डिसेंबर २०१५ रोजी हा पुरस्कार द थिएटर ग्रुपचे [[अलेक पदमसी]] यांना देण्यात येईल.<br />
यांव्यतिरिक्त [[विजय तेंडुलकर]], कवलम नारायण पणिक्कर आणि [[विजया मेहता]] यांना हा सन्मान मिळाला आहे.
 
या शिवाय संस्थेतर्फे २००५सालापासून 'तन्वीर रंगधर्मी' (तन्वीर नाट्यधर्मी) हा पुरस्कारही दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये ३० हजार असे आहे.
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २००५]] रोजी हा पुरस्कार [[चेतन दातार]] यांना दिलाप्रदान गेलाझाला..
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २००८]] रोजी हा पुरस्कार अभिनेता [[गजानन परांजपे]] यांना दिलाप्रदान गेलाझाला..
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २०१०]] रोजी हा पुरस्कार [[वीणा जामकर]] यांना दिलाप्रदान गेलाझाला..
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २०१२]] रोजी हा पुरस्कार नाट्य संहिता लेखन, दिग्दर्शन, संगीत दिगदर्शन आणि अभिनय या सर्व क्षेत्रात कार्यरत असणार्‍या प्रदीप वैद्य यांना दिलाप्रदान गेलाझाला..
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २०१३]] रोजी हा पुरस्कार नाट्य निर्माते वामन पंडित यांना दिलाप्रदान जाईलझाला. <br />
* २०१४ साली या पुरस्काराची रक्कम ’बिनकामाचे संवाद’ या नाटकाला देण्यात आली.
* ९ डिसेंबर २०१५ रोजी हा पुरस्कार नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांना दिला जाईल.. <br />
यांव्यतिरिक्त हा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार, गजानन परांजपे, संजना कपूर, रामू रामनाथन आणि राजेंद्र चव्हाण यांना मिळाला आहे.