"भीमाशंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने पुनर्निर्देशन ठेउन लेख भिमाशंकर वरुन भीमाशंकर ला हलविला
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
[[चित्र:Bhimashankar3Bhimashanka3.jpg|250px|right|thumb|भीमशंकर मंदिराचा कळस]]
'''{{PAGENAME}}''' हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे .भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे..
 
ओळ १४:
 
* '''नागफणी''' - आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून १२३० मीटर इतकी आहे. कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. [[कोकण|कोकणातून]] हे शिखर [[नाग|नागाच्या]] फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे.
 
==बाह्यदुवे==
* [http://www.marathimati.net/seva/photogallery/bhimashankar-temple-pune-photos/ भिमाशंकर मंदिर पुणे फोटो] - [[मराठीमाती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/भीमाशंकर" पासून हुडकले