"सदस्य चर्चा:संतोष दहिवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

::: नाशिक चे नामांकन आपण [[विकिपीडिया:चावडी/इतर_चर्चा#.E0.A4.B5.E0.A4.BF.E0.A4.95.E0.A4.BF.E0.A4.95.E0.A5.89.E0.A4.A8.E0.A5.8D.E0.A4.AB.E0.A4.B0.E0.A4.A8.E0.A5.8D.E0.A4.B8_.E0.A4.87.E0.A4.82.E0.A4.A1.E0.A4.BF.E0.A4.AF.E0.A4.BE_.E0.A5.A8.E0.A5.A6.E0.A5.A7.E0.A5.AC_.E0.A4.86.E0.A4.AF.E0.A5.8B.E0.A4.9C.E0.A4.A8_.28.E0.A4.A8.E0.A4.BE.E0.A4.B6.E0.A4.BF.E0.A4.95.29|इथे पाहू शकता]]. चावडी वर सध्या तरी दोन नामांकन असल्याने दु-मत दिसत आहे. सर्वांनी 'एकमताने' निर्णय घेतला तर उत्तम. [[सदस्य:AbhiSuryawanshi|AbhiSuryawanshi]] ([[सदस्य चर्चा:AbhiSuryawanshi|चर्चा]]) २२:१३, २७ नोव्हेंबर २०१५ (IST)
::::{{साद|AbhiSuryawanshi}}मला वाटते काल मी इथेच अहमदनगरशिवाय दुसर्या शहराच्या नामांकनाची चर्चा मला येथे दिसली नाही असे लिहिले होते त्यानंतर आज कुणीतरी तिथे चर्चा केली असावी म्हणून आज तुम्हाला दुवा देता आला असे दिसते आहे. असो. मला वाटते अहमदनगरच्या नामांकनावर एकमत व्हावे. तुम्हाला काय वाटते ? -- [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) २२:३७, २७ नोव्हेंबर २०१५ (IST)
:::::{{साद|संतोष दहिवळ}} दोन्ही शहरांच्या प्रतिनिधींनी एकत्र चर्चा करून तयारीची चाचपणी केल्यास निर्णय घेणे सोपे होईल. [[सदस्य:AbhiSuryawanshi|AbhiSuryawanshi]] ([[सदस्य चर्चा:AbhiSuryawanshi|चर्चा]]) ०४:५५, २८ नोव्हेंबर २०१५ (IST)
१,०१६

संपादने