"सदस्य चर्चा:संतोष दहिवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

== विशेष विनंती - विकिकॉन्फरन्स इंडिया ==
 
विकी संमेलनासाठी महाराष्ट्रामधून २ शहरांचे प्रस्ताव पाहून आनंद झाला. मराठी समाजासाठी व भावी विकी परिवाराच्या दृष्टीने हे एक चांगले लक्षण आहे. पुढील काही दिवसात निकाल लागण्याची शक्यता आहे व अंतिम ३ पैकी २ गावे मराठी आहेत. आपण मराठी समुदायाने एकत्र येउन एका शहरासाठी नामांकन दिले तर आपली एकी दिसेलच तसेच जिंकायची शक्यता पण वाढेल. मी [[विकिपीडिया:चावडी/इतर_चर्चा#.E0.A4.B5.E0.A4.BF.E0.A4.B6.E0.A5.87.E0.A4.B7_.E0.A4.B5.E0.A4.BF.E0.A4.A8.E0.A4.82.E0.A4.A4.E0.A5.80|हा मुद्दा चावडी]] वर मांडला आहे, कृपया आपण आपले मत कळवावे.
<br>आपला,
<br>अभिषेक सूर्यवंशी [[सदस्य:AbhiSuryawanshi|AbhiSuryawanshi]] ([[सदस्य चर्चा:AbhiSuryawanshi|चर्चा]]) ०९:३६, २६ नोव्हेंबर २०१५ (IST)
१,०१६

संपादने