"सदस्य चर्चा:संतोष दहिवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

:<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small>
<!-- Message sent by User:Mahitgar@mrwiki using the list at https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%97%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A5%AB&oldid=1333364 -->
 
== विशेष विनंती - विकिकॉन्फरन्स इंडिया ==
 
विकी संमेलनासाठी महाराष्ट्रामधून २ शहरांचे प्रस्ताव पाहून आनंद झाला. मराठी समाजासाठी व भावी विकी परिवाराच्या दृष्टीने हे एक चांगले लक्षण आहे. पुढील काही दिवसात निकाल लागण्याची शक्यता आहे व अंतिम ३ पैकी २ गावे मराठी आहेत. आपण मराठी समुदायाने एकत्र येउन एका शहरासाठी नामांकन दिले तर आपली एकी दिसेलच तसेच जिंकायची शक्यता पण वाढेल. मी हा मुद्दा चावडी वर मांडला आहे, कृपया आपण आपले मत कळवावे.
<br>आपला,
<br>अभिषेक सूर्यवंशी [[सदस्य:AbhiSuryawanshi|AbhiSuryawanshi]] ([[सदस्य चर्चा:AbhiSuryawanshi|चर्चा]]) ०९:३६, २६ नोव्हेंबर २०१५ (IST)
१,०१६

संपादने