"नाइंटीन एटी-फोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ऑर्वेलचे संकेतस्थळ ~~~~
छो मजकूर विस्तार ~~~~
ओळ १:
'''नाइंटीन एटी-फोर''' ही [[जॉर्ज ऑर्वेल]]ने लिहिलेली जगत विख्यात कादंबरी आहे. ती इ.स. १९४९ साली प्रकाशित झाली. ती बहुधा 1984 अशा शीर्षकाने प्रसिद्ध होते. या कादंबरीवर अनेक चित्रपट, नाटके, रुपांतरे, नाटिका, दूरदर्शन मालिका अशा निर्मिती झाल्या. या कादंबरीने एका नव्या भाषेला आणि अर्थाला नवा संदर्भ दिला.
 
==हेही ऐका==
[https://www.youtube.com/watch?v=9Qe4uL8pJuE नॉम चोम्स्की: जॉर्ज ऑर्वेल, संकल्पनांची मुस्कटदाबी आणि अमेरिकन अपवादवादाचे मिथक]
 
==ऑर्वेलचे संकेतस्थळ==