"मोसुल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
'''मोसुल''' ([[अरबी भाषा|अरबी]]: الموصل‎ al-Mawṣil; [[सिरियाक भाषा]]: ܢܝܢܘܐ ) हे [[इराक]]च्या [[निनेवे प्रांत|निनेवे प्रांताची]] राजधानीचे शहर आहे. [[बगदाद]]पासून वायव्येस ४०० किमी (२५० मैल) अंतरावर असलेले हे शहर [[तैग्रिस नदी]]च्या काठांवर वसलेले आहे.
| नाव = मोसुल
| स्थानिक = البصرة
| चित्र = Tigris_river_Mosul.jpg
| वर्णन = [[तैग्रिस नदी]]च्या काठांवर वसलेले मोसुल
| नकाशा१ = इराक
| देश = इराक
| प्रदेश =
| प्रांत = [[निनेवे प्रांत]]
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ =
| उंची =
| लोकसंख्या = ६,६४,२२१ (अंदाजे)
| लोकसंख्यावर्ष = २०१२
| घनता =
| वेळ = [[यूटीसी+०३:००]]
| वेब =
|latd= 36 |latm= 20 |lats= 24 |latNS= N
|longd= 43 |longm= 7 |longs= 48 |longEW= E
}}
'''मोसुल''' ([[अरबी भाषा|अरबी]]: الموصل‎ al-Mawṣil; [[कुर्दी भाषा|कुर्दी]]: مووسڵ; [[सिरियाक भाषा]]: ܢܝܢܘܐ ; [[तुर्की भाषा|तुर्की]]: Musul) हे [[इराक]] देशामधील एक प्रमुख शहर आहे. [[बगदाद]]च्या ४०० किमी उत्तरेस [[तैग्रिस नदी]]च्या काठांवर वसलेले मोसुल शहर जून २०१४ पासून [[आय.एस.आय.एस.]] ह्या अतिरेकी संघटनेच्या नियंत्रणाखाली आहे. आयसिसच्या अतिरेक्यांनी येथील [[सुन्नी इस्लाम|सुन्नी]] पंथ वगळता इतर सर्व मुस्लिम पंथांच्या लोकांना ठार मारले आहे व अनेक महिलांना ओलिस ठेवून त्यांचे लैंगिक शोषण चालवले आहे.
 
{{कॉमन्स वर्ग|Mosul|मोसुल}}
मोसुल लोकसंख्येनुसार इराकमधील तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:इराकमधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मोसुल" पासून हुडकले