"सदस्य चर्चा:ज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,५५५ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
: धन्यवाद
:[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १०:१३, २० नोव्हेंबर २०१५ (IST)
----------
[[शमी]] नावाचे दोन स्वतंत्र वृक्ष असावेत. मी दिलेले [[शमी]] वृक्षाचे चित्र अनेक पुस्तकांत आहे. [[भारतवर्ष]] नावाच्या वर्तमानपत्रात ते फक्त काही महिन्यांपूर्वी म्हणजे, १८ मार्च २०१५ रोजी छापले आहे. ते चित्र त्यांनी कोठून मिळवले ते सांगितलेले नाही. भारतीय वनस्पती नावाच्या संकेतस्थळावर ते असायलाच पाहिजे, पण सापडले नाही. त्यामुळे त्या चित्राचा छायाचित्रकार कोण आहे हे सांगणे कठीण आहे. पण जेव्हा मी जिथून कुठून ते उचलले तेथे हे चित्र वापरायची मुक्त परवानगी दिलेली होती.
 
जास्त वाद नको म्हणून ते चित्र मी [[शमी]] पानावरून काढून टाकत आहे..... [[सदस्य:ज|ज]] ([[सदस्य चर्चा:ज|चर्चा]]) १०:५३, २० नोव्हेंबर २०१५ (IST)
५७,२९९

संपादने