Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३५२:
------
संचिकेतले चित्र कोणत्या झाडाचे आहे, हे मला आठवत नाही. झाडाचे नाव समजल्याशिवाय छायाचित्रकाराचे नाव शोधणे शक्य नाही. मला एवढेच आठवते आहे की अनेक वर्षांपूर्वी, एका लेखकाने ’ते’ नाव आहे असे लिहून वेगळ्याच झाडाचे छायाचित्र विकिपानावर लावले होते. मी त्या झाडाचे चित्र पाहिले आणि हे ’ते’ झाड नाही हे माझ्या लक्षात आले. मी फक्त चित्र बदलून योग्य चित्र लावले. असे करणे चुकीचे असेल तर आपल्यापैकी कुणीही माझे चित्र काढून तेथे चुकीचे चित्र लावावे. .... [[सदस्य:ज|ज]] ([[सदस्य चर्चा:ज|चर्चा]]) ००:१९, २० नोव्हेंबर २०१५ (IST)
 
 
:ज सध्या छायाचित्र [[शमी]] या लेखात वापरात आहे. लेख इतिहासातून हवा तो शोध तुम्हाला घेता येईल पण आपल्या उपरोक्त प्रतिसादावरून छायाचित्र आपण स्वत: काढलेले नसावे. ते आपण मित्र परिवारातून विनंती करून चढवलेले असेल तर त्यांच्याकडून परवाना नकल डकवून घ्यावा. न आठवणारे आंतरजालावरून घेतले असेल तर 'स्रोत मिळत नाही तर बोळवण होऊ दे' म्हणून पाणि सोडण्या शिवाय फारसा उपाय शिल्लक असणार नाही.
: धन्यवाद
:[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १०:१३, २० नोव्हेंबर २०१५ (IST)