"विजयवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 43 langlinks, now provided by Wikidata on d:Q200017
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
'''विजयवाडा''' [[भारत|भारताच्या]] [[आंध्र प्रदेश]] राज्यातील एक शहर आहे.
| नाव = विजयवाडा
| स्थानिक = విజయవాడ
| चित्र = Montage_of_Vijayawada.png
| चित्र_वर्णन =
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = आंध्र प्रदेश
| pushpin_label_position =
| देश = भारत
| राज्य = [[आंध्र प्रदेश]]
| जिल्हा = [[कृष्णा जिल्हा]]
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ = ६१.८८
| उंची = ७५
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या = १०,३४,३५८
| घनता = १६९३९
| महानगर_लोकसंख्या =
| वेळ = [[भारतीय प्रमाणवेळ]]
| वेब =
|latd = 16 |latm = 30 |lats = 30 |latNS = N
|longd = 80 |longm = 38 |longs = 30 |longEW = E
}}
'''विजयवाडा''' हे [[भारत]] देशाच्या [[आंध्र प्रदेश]] राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर ([[विशाखापट्टणम]] खालोखाल) व [[कृष्णा जिल्हा|कृष्णा जिल्ह्याचे]] मुख्यालय आहे. विजयवाडा शहर आंध्र प्रदेशाच्या मध्य भागात [[कृष्णा नदी]]च्या उत्तर किनाऱ्यावर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १.६५ लाख होती. विजयवाडा आंध्र प्रदेशचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र मानले जाते. आंध्र प्रदेशपासून [[तेलंगणा]] वेगळा करण्यात आल्यानंतर आंध्रच्या राजधानीसाठी [[अमरावती, आंध्र प्रदेश|अमरावती]] नावाचे नवे संकल्पित शहर विजयवाड्याजवळच निर्माण केले जात आहे. ह्यामुळे विजयवाडा प्रदेश आंध्र प्रदेशमधील सर्वात महत्त्वाच्या महानगरांपैकी एक बनेल.
 
विजयवाडा आंध्र प्रदेशातील सर्वात मोठे वाहतूक केंद्र असून [[विजयवाडा रेल्वे स्थानक]] हे [[दक्षिण मध्य रेल्वे]]चे स्थानक देशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. [[विजयवाडा विमानतळ]] शहरापासून १३ किमी अंतरावर आहे. [[चेन्नई]]-[[कोलकाता]] दरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ५]] व [[पुणे]]-[[मच्छलीपट्टणम]] दरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ९]] हे येथील प्रमुख महामार्ग आहेत.
{{विस्तार}}
 
==बाह्य दुवे==
*[https://www.ourvmc.org/ विजयवाडा महापालिका]
 
[[वर्ग:आंध्र प्रदेशमधील शहरे]]
[[वर्ग:कृष्णा जिल्हा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/विजयवाडा" पासून हुडकले