"तिरुवनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
 
ओळ ३१:
'''तिरुवनंतपुरम सेंट्रल''' हे [[केरळ]]च्या [[तिरुवनंतपुरम]] शहरामधील प्रमुख [[रेल्वे स्थानक]] आहे. केरळमधील सर्वात वर्दळीचे असलेले तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानक भारताच्या सर्व मोठ्या शहरांसोबत जोडले गेले आहे. [[दक्षिण रेल्वे]]च्या तिरुवनंतपुरम विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे.
 
उत्तरेकडून [[कोची]]मार्गे केरळकडे धावणाऱ्या गाड्या तसेच दक्षिणेक्डून [[कन्याकुमारी]]मार्गे धावणाऱ्या गाड्या तिरुवनंतपुरममध्ये थांबतात. [[कोकण रेल्वे]]मुळे [[दिल्ली]] तसेच [[मुंबई]] शहरांहून तिरुवनंतपुरमकडे जाणाऱ्या गाड्यांचे अंतर कमी झाले आहे. तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी येथे [[कोचुवेली रेल्वे स्थानक|कोचुवेली]] नावाचे नवे स्थानक उघडण्यात आले.
 
==गाड्या==