"पठाणकोट जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय जिल्हा |जिल्ह्याचे_नाव = पठाणकोट जिल्हा |स्...
 
छोNo edit summary
ओळ २३:
|संकेतस्थळ = http://pathankot.gov.in
}}
'''पठाणकोट जिल्हा''' हा [[पंजाब]]च्या २२ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा २७ जुलै २०११ रोजी [[गुरदासपुर जिल्हा|गुरदासपुर जिल्ह्यामधून]] वेगळा काढण्यात आला. पठाणकोट जिल्हा पंजाबच्या उत्तर भागात [[हिमालय]]ाच्या पायथ्याशी वसला असून त्याच्या उत्तरेस [[जम्मू आणि काश्मीर]] तर पूर्वेस [[हिमाचल प्रदेश]] ही राज्ये आहेत. [[बियास नदी|बियास]] व [[रावी नदी|रावी]] ह्या पठाणकोट जिल्ह्यामधून वाहणाऱ्या दोन प्रमुख नद्या आहेत. उत्तर भारताचे प्रवेशद्वार मानले जाणाऱ्या पठाणकोटमधून [[राष्ट्रीय महामार्ग १ ए]] व [[राष्ट्रीय महामार्ग १५]] हे दोन प्रमुख महामार्ग जातात तसेच दिल्ली-[[जम्मू तावी रेल्वे स्थानक|जम्मू]] लोहमार्ग देखील येथूनच धावतो.
 
२०११ साली पठाणकोट जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ६.२६ लाख होती.