"निजामशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो योग्य वर्ग नाव using AWB
No edit summary
ओळ १:
''तिरप्या मुद्राक्षरातील मजकूर''{{गल्लत|निजाम राजवट}}
[[चित्र:Ahmednagar fort 2.jpg|thumb|right|300px|अहमदनगर भुईकोटाचे शाईत चितारलेले रेखाचित्र (इ.स. १८८५)]]
'''अहमदनगराची निजामशाही''' ही मध्ययुगात [[दक्षिण आशिया|दक्षिण आशियातील]] [[दख्खन|दख्खन प्रदेशात]] अस्तित्वात असलेली सल्तनत होती. २८ मे, इ.स. १४९० रोजी मलिक अहमद या [[जुन्नर]] येथील बहमनी सेनापतीने उर्वरित बहमनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.