"पठाणकोट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
 
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
'''{{लेखनाव}}''' हे [[भारत|भारताच्या]] [[पंजाब|पंजाब राज्यातील]] एक शहर असून पठाणकोट जिल्ह्याचे मुख्यालय आहे. येथे नगरपालिका आहे.ते [[पंजाब]],[[हिमाचल प्रदेश]] व [[जम्मू आणि काश्मिर]] या तीन उत्तरेकडील राज्यांसाठीचे एकप्रकारचे प्रवेशद्वारच आहे.जनसंख्येच्या दृष्टीने ते पंजाबमधील आठवे शहर आहे.येथे पूर्वी पठानिया राजपूतांचे राज्य होते म्हणून या शहरास ते नाव पडले.{{संदर्भ हवा}}
| नाव = पठाणकोट
| स्थानिक = ਪਠਾਣਕੋਟ
| चित्र = Pathankot City 2.jpg
| चित्र_वर्णन =
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = पंजाब
| pushpin_label_position =
| देश = भारत
| राज्य = [[पंजाब]]
| जिल्हा = [[पठाणकोट जिल्हा]]
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ =
| उंची = १०८६
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या = १,४८,९३७
| घनता =
| महानगर_लोकसंख्या =
| वेळ = [[भारतीय प्रमाणवेळ]]
| वेब =
|latd = 32 |latm = 16 |lats = |latNS = N
|longd = 75 |longm = 39 |longs = |longEW = E
}}
'''पठाणकोट''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਲੁਧਿਆਣਾ) हे [[भारत|भारताच्या]] [[पंजाब]] राज्यामधील एक शहर व [[पठाणकोट जिल्हा|पठाणकोट जिल्ह्याचे]] मुख्यालय आहे. पठाणकोट शहर पंजाबच्या उत्तर भागात पंजाब, [[जम्मू आणि काश्मीर]] व [[हिमाचल प्रदेश]] ह्या तीन राज्यांच्या सीमेजवळ [[चक्की नदी]]च्या काठावर [[हिमालय]]ाच्या पायथ्याशी वसले आहे. जम्मू आणि काश्मीरचे प्रवेशद्वार मानले जाणारे पठाणकोट पंजाबम्धील ९व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हिमाचल प्रदेशातील [[डलहौसी]], [[चंबा]], [[धरमशाला, हिमाचल प्रदेश|धरमशाला]] इत्यादी लोकप्रिय पर्यटनस्थळांपर्यंत पोचण्यासाठी पठाणकोटमधूनच जावे लागते. [[भारतीय लष्कर]]ाचा मामुन हा एक मोठा व महत्त्वाचा तळ पठाणकोट येथे आहे.
 
[[जालंधर]] ते [[उरी]] दरम्यान धावणारा व [[जम्मू]], [[श्रीनगर]], [[बारामुल्ला]] इत्यादी शहरांना जोडणारा [[राष्ट्रीय महामार्ग १ ए]] पठाणकोटमधून जातो. तसेच पठाणकोट रेल्वे स्थानक हे [[भारतीय रेल्वे]]चे एक वर्दळीचे स्थानक असून [[जम्मू तावी रेल्वे स्थानक|जम्मू तावीकडे]] जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या पठाणकोट छावणी स्थानकामध्ये थांबतात.
{{विस्तार}}
 
[[वर्गCategory:पंजाबमधील शहरे]]
[[वर्ग:पंठाणकोट जिल्हा]]
[[Category:पठाणकोट जिल्हा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पठाणकोट" पासून हुडकले