"कुंडली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
व्यक्तीच्या जन्मवेळी असणाऱ्या क्रांतिवृत्तस्थ ग्रहस्थितीचा नकाशा म्हणजेम्हणजेच '''जन्मकुंडली''' होय. हा [[नकाशा]] जन्मकाळी जन्मस्थळावरून दिसलेली ग्रह-राशींची स्थिती दाखवतो. कुंडलीत असणारे आकडे राशींचे क्रमांक दाखवतात. जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती त्या जातकाची रास असते. जन्माचे वेळी जर [[मेष रास]] उगवत असेल आणि त्यात [[चंद्र (ज्योतिष)|चंद्र]] असेल, तर व्यक्तीची रास [[मेष]] असते.
 
== हेही पाहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कुंडली" पासून हुडकले