"कुंडली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९४ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (101.59.66.197 (चर्चा) यांनी केलेले बदल Mahitgar यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास...)
No edit summary
'''कुंडली'''व्यक्तीच्या म्हणजेजन्मवेळी असणाऱ्या क्रांतिवृत्तस्थ ग्रहस्थितीचा त्या जन्मकाळचा नकाशा म्हणजे'''जन्मकुंडली''' होय. हा [[नकाशा]] जन्मकाळी जन्मस्थळावरून दिसलेली ग्रह-राशींची स्थिती दाखवतो. कुंडलीत असणारे आकडे राशींचे क्रमांक दाखवत असतातदाखवतात. जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती रास त्या जातकाची रास असते. जन्माचे वेळी जर [[मेष रास]] उगवत असेल आणि त्यात [[चंद्र (ज्योतिष)|चंद्र]] असेल, तुमचीतर व्यक्तीची रास [[मेष]] आहेअसते.
 
== हेही पाहा ==
५७,२९९

संपादने