"कान्हापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''कान्हापूर''' हे [[वर्धा जिल्हा|वर्धा जिल्ह्यातल्या]] [[सेलू |सेलू तालुक्यातील]] एक गाव आहे. डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांनी काही वर्षे येथे काढली होती. या गावाचा विस्तार १ चौरस किमीच्या आत आहे. गावात १०० ते २०० घरे आहेत.
 
कान्हापूरचा विस्तार १ चौरस किमीच्या आत आहे. गावात १०० ते २०० घरे आहेत.
 
कान्हापुरातील हनुमंत मंदिरात रोज सकाळ संध्याकाळ हरिपाठ होतो.