"सलीम अली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
No edit summary
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''डॉ सलिम अली''' ( सलिम मोईझुद्दीन अली- [[जन्म]] १२ [[नोव्हेंबर]] [[इ.स. १८९६-]] ; म्रुत्यु[[मृत्यु]]- २७ [[जुलै]] [[इ.स. १९८७]]) हे भारतातील[[भारत]]ातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ होते[[पक्षिशास्त्र]]ज्ञ तसेच भारताचे आद्य पर्यावरणवादी[[पर्यावरण]]वादी होते. सलिम अली यांनी यांनी [[ब्रिटिश]] राज मधील काळात भारतातील पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला. पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, विविध प्रकारच्या जाती, जातींमधील विविधता यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या ह्या कार्याने भारतातील भारतात हौशी पक्षीनिरिक्षक बनण्याची परंपरा चालू झाली. भारतातील पक्षी निरिक्षक सलिम अली यांना आद्य गुरु मानतात.
 
== सुरुवातीचे दिवस ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सलीम_अली" पासून हुडकले