"शिर्डी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१९ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
 
=== साईबाबांचे वास्तव्य व उत्तरकालीन मंदिर ===
[[साईबाबा]] हे वयाच्या १६ व्या वर्षी शिर्डीला आले. [[साईबाबा]] लोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हापासून ते नित्य नियमाने पाच घरी भिक्षा मागत. ते प्रथम द्वारकामाई नावाच्या ठिकाणीपडक्या मशिदीत बसत व नंतर चावडीत जात. श्री साईबाबाचे द्वारकामाईत ६० वर्षे वास्तव्य होते. मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी [[१५ ऑक्टोबर]], [[इ.स. १९१८]] रोजी साईबाबांनी समाधी घेतली.
साईबाबांच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी शिर्डीस मंदिर उभारले. या मंदिरामुळे शिर्डीस धार्मिक क्षेत्राचे महत्त्व आले असून दररोज सुमारे ८,००० ते १२,००० भाविक साईबाबा मंदिरास भेट देण्यासाठी शिर्डीस येतात.
५५,५८१

संपादने