"विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १५:
 
== मुक्त विद्यापीठ ==
विद्यार्थ्यांना सोईनुसार पदवी शिक्षण घेण्याची सुविधा असलेले विद्यापीठ. मुक्त शिक्षणाची चळवळ खऱ्या अर्थाने १९८२ मध्ये हैदराबाद येथे स्थापन झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून झाली.
आता अशी अनेकएकूण १० मुक्त विद्यापीठे आज भारतात कार्यरत आहेत. उदा.
 
* [[इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ]]
ती अशी :-
* [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]], [[नाशिक]]
* [[इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ]] (१९८५)
* कर्नाटक स्टेट मुक्त विद्यापीठ, म्हैसूर (१९९६)
* कोटा मुक्त विद्यापीठ, राजस्थान (१९८७)
* उत्तर प्रदेश राजर्षी टंडन मुक्त विद्यापीठ, अलाहाबाद (१९९८)
* नालंदा मुक्त विद्यापीठ, पाटणा (१९८७)
* नेताजी सुभाष मुक्त विद्यापीठ, कोलकाता (१९९७)
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, अहमदाबाद (१९९४); हैदराबाद (१९८२)
* मध्य प्रदेश भोज मुक्त विद्यापीठ, भोपाळ (१९९१)
* [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]], [[नाशिक]] (१९८९)
 
==यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील पदव्यांची खैरात==