"राम गणेश गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६२ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
 
==नाटके==
गडकर्‍यांच्यागडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. गडकर्‍यांचीत्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला सारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. गडकरी दीर्घायुषी झाले असते ती नाटके तर पूर्ण झालीच असती पण आणखी काही नव्या नाटकांचीही त्यात भर पडली असती. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकर्‍यांनीगडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकर्‍यांचीगडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.
 
* [[एकच प्याला]]
 
==काव्य==
[[वाग्वैजयंती]] हा गडकर्‍यांचागडकऱ्यांचा एकमेव [[काव्यसंग्रह]]. त्यातील कवितांचे वैविध्य लक्ष वेधून घेणारे आहे. [[मुक्तछंद|मुक्तच्‍छंदापासून]] ते [[छंदबद्ध कविता|छंदबद्ध कवितेपर्यंत]], आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत. कवितांची पार्श्वभूमी एखाद-दुसर्‍यादुसऱ्या परिच्छेदात सांगून नंतर कविता सादर करण्याची त्यांची पद्धत वाचकाच्या मनात कवितेला अधिक खोलवर नेते. आपले लहान बालक मृत्युशय्येवर असतानाची मातेची मनःस्थिती 'राजहंस माझा निजला' ह्या कवितेत गडकर्‍यांनीगडकऱ्यांनी मांडलेली आहे. त्या कवितेच्या प्रस्तावनेचा तो परिच्छेद वाचला की कवितेत शिरण्याची एक विशिष्ट मनःस्थिती तयार होते. कवितेसाठीकवितालेखनासाठी गडकऱ्यांनी [[गोविंदाग्रज]] हे टोपण नाव गडकर्‍यांनी घेतले होते.
 
==विनोदी लेखन==
गडकर्‍यांचेगडकऱ्यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. [[नाट्यछटा|नाट्यछटेपासून]] ते [[संवाद]] आणि [[विडंबन|विडंबनापर्यंत]] विविध प्रकारांतून गडकर्‍यांनीगडकऱ्यांनी विनोद हाताळला. संपूर्ण बाळकरामचे पानन्‌पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे. राम गणेश गडकर्‍यांनीगडकऱ्यांनी 'मासिक मनोरंजन'मध्ये 'बाळकराम' ह्या टोपण नावाने विपुल लेखन केले. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह 'रिकामपणची कामगिरी' ह्या नावानेनावाच्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला.
 
==अन्य साहित्य==
नाटके, काव्य आणि विनोदी लेखन ह्या तीन मुख्य प्रकारांच्या बाहेर वर्गीकरण करावे लागेल असे लेखन अन्य साहित्य ह्या विभागात समाविष्ट केले आहे. चिमुकली इसापनीती हे गडकर्‍यांचेगडकऱ्यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम दहा पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनीतीतील गोष्टी आहेत. या पुस्तकांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य असे की, गडकर्‍यांनीगडकऱ्यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेले नाही.
 
याशिवाय, गडकर्‍यांनीगडकऱ्यांनी काही स्फुट लेखही लिहिलेले आहेत. राम गणेश गडकरी यांचे अन्य साहित्य :-
 
याशिवाय, गडकर्‍यांनी काही स्फुट लेखही लिहिलेले आहेत.
* [[चिमुकली इसापनीती]]
* [[समाजात नटाची जागा]]
== बाह्य दुवे ==
* [http://ramganeshgadkari.com/egadlari/ राम गणेश गडकरी समग्र साहित्याचे संकेतस्थळ]
* {{Webarchivis | url=https://archive.is/20100329124559/www.khapre.org/portal/url/mr/etc/sahitya/gaani/gadkari/index(%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE.%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6.%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80).aspx | archive-is=20100329124559/www.khapre.org/portal/url/mr/etc/sahitya/gaani/gadkari/index(%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE.%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6.%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80).aspx | text=राम गणेश गडकर्‍यांच्यागडकऱ्यांच्या कविता}} (मराठी मजकूर)
* [http://www.loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=49774:2010-02-21-19-29-51&catid=47:2009-07-15-04-02-02&Itemid=58 लोकसत्ता - 'स्मरण राम गणेशांचे'; ले.: श्रीराम रानडे] (मराठी मजकूर)
 
५५,७४३

संपादने